Annual General Meeting (AGM)

नमस्कार,

भिडे बंधू, भगिनींनो आणि माहेरवाशिणींनो,

नित्यूंदन गोत्रीय भिडे प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजीत केली आहे.


अधिक माहिती इथे उपलब्ध आहे.

दिलीप भिडे
सचिव
नि गो भिडे प्रतिष्ठान करिता

AGM Photo Album- Coming Soon