नित्यूंदन गोत्रीय भिडे प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजीत केली आहे. स्थळ : आनंद मंगल कार्यालय, सारसबागे समोर, पुणे.